News

वर्ल्ड पावरलिफ्टिंग इंडिया यांच्या सौजन्याने राज्य पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धा संपन्न

वर्ल्ड पावरलिफ्टिंग इंडिया यांचा सौजन्याने महाराष्ट्र राज्य पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप दिनांक -1 ऑक्टोबर ते 3 ऑक्टोबर रोजी घेण्यात आली व अनेक जिल्ह्यांतील आपल्या जिल्हा कडून तरुण युवा मुल व मुलीनी सहभागी झाले होते व जळगाव जिल्ह्य़ातील भुसावळ तालुक्यातील फेकरी गावातील जुनियर मध्ये गौरव सुनिल भिरुड यांनी 77 वजनी गटात (रौप्य पदक) व सिनियर मध्ये प्रफुल्ल रमेश निकम यांनी 94 वजनी गटात (रौप्य पदक) मिळून आपल्या गावाचे व जिल्हा चे कमावले व त्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आले_________बातमी व जाहिरात साठी संपर्क करा मोबाईल क्रमांक 9764751552

Share and Enjoy !

0Shares
0 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
0Shares
0