News

नुकत्याच पार पडलेल्या भुसावळ शहरातील
भुसावळ कला ,विज्ञान आणी पू ओ नाहटा वाणिज्य महाविद्यालय
आणी स्पार्टनं किकबॉक्सिंग क्लब
आयोजित

भुसावळ (प्रतिनिधी) आशिष चषक
जिल्हा स्तर किकबॉक्सिंग निवड चाचणी
भुसावळ नाहटा महाविद्यालय स्पोर्ट्स हॉल मध्ये पार पडली.स्पर्धे च्या वेळी प्रमुख उपस्थिती. 1) दिनेश जावडे (कंस्ट्रक्शन मॅनेजर ,भेल)
२) मेघाताई वानी (नगरसेविका भुसावळ)
३) विनोदभाऊ पाठक (शहर अध्यक्ष ,म न से)
४) ᴅʀ.आनंद उपाध्यय (एच.ओ.डी स्पोर्ट्स ,नाहटा कॉलेज )
५) संदीप कुमार (भेल )
6) अजीज आली (फयसीओथेरेपित्त )
७) अड.प्रकाशराओ पाटील (केन्द्रिय अध्यक्ष अ.भ.लेवा पाटीदार युवक महासंघ )
८)देवा भाऊ वाणी (श.अध्यक्ष अ.भ.लेवा पाटीदार युवक महासंघ )
९) धीरज वाघमारे (महाराष्ट्र सचिव किकबॉक्सिंग स्पोर्ट्स अससोसिएशन )
१०) श्याम भारंभे (आयोजक समिती सचिव) उपस्थित होते .
या स्पर्धेत एकूण 7 तालुक्यातील (चाळीसगाव ,भुसावळ ,जामनेर ,पाचोरा ,भडगाव ,जळगाव ,आणी यावल )१०५ खेडाळू नी सहभाग घेतला. त्यात पाचोरा तालुक्या नी प्रथम क्रमांक (14 गोल्ड 7 सिल्वर)
तसेच चाळीसगाव तालुक्यानी द्वितीय( 14 गोल्ड 6 सिल्वर )
आणी भडगाव तालुक्या नी तृतीया क्रमांक (९ गोल्ड 5 सिल्वर) पटकवला. स्पर्धेच्या वेळी पंच म्हणून
अंतरराष्ट्रीय पंच
खेमचंद पाटील ,तुषार जाधव , दिनेश सोनावणे, महेश तायडे ,शुभम वाणी ,जयदीप भंगाळे ,अब्रार शेख ,पुष्पेंद्र नकवाल ,लोकेश देवकर यांनी स्पर्धा पार पाडल्या.———बातमी व जाहिरात साठी संपर्क साधावे मोबाईल क्रमांक…..9764751552..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Shares