News

भुसावळ नगर परिषदेचे मुख्याधिकारी साहेब यांना पडला कोरोना प्रदूर्भावाचा विसर?

भुसावळ( प्रतिनिधी) दिवसेंदिवस कोरोना महामारी चा प्रादुर्भाव वाढत असून कोरोना पासून बचाव व्हावा यासाठी विविध स्तरावर उपाय योजना राबविल्या जात आहे.यासाठी शासनाने आखून दिलेली नियमावली चे पालन करणे बंधन कारक आहे .अशात भुसावळ नगर परिषदेचे मुख्याधिकारी साहेब हे कार्यालयीन वेळी विना मास्क वावरतांना चे काही छायाचित्रे आज निदर्शनास आली. ‘साहेब …वास्तविकता आपण एक जबाबदार अधिकारी असून विशेषतः भुसावळकारांना आपल्या बद्दल आदर असून आपण एक प्रेरणास्रोत आहात आपणच असे वागालं तर सर्वसामान्य जनता काय बोध घेणार .या कोरोना पासून स्वतःला दूर ठेवायचं असेल तर मास्क वापरणे अनिवार्य आहे या बाबीचा विसर आपणास पडलाय काय?असा सवाल भुसावळ करांना पडल्या शिवाय राहणार नाही’

Share and Enjoy !

0Shares
0 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
0Shares
0